ई पीक पाहणी e-Peek Pahani
ई पीक पाहणी (e-Peek Pahani)
महाराष्ट्र शासनाची एक या योजनेचा महत्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केले जाते व पिकाची योग्य माहिती महाराष्ट्र शासनाला मिळू शकते महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पीकाची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा दिली जाते. "पीक पाहणी"
म्हणजे पीकांची तपासणी किंवा सर्वेक्षण करणे. याअंतर्गत शेतकरी स्वतः त्यांच्या शेतातील पीकांची माहिती ई-पद्धतीने म्हणजेच मोबाईल ॲप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून नोंदवू शकतात.
ई पीक पाहणीची वैशिष्ट्ये
1. डिजिटल पीक सर्वेक्षण
शेतकऱ्यांनी आप आप आपल्या पद्धतीने आपल्या पिकाची माहिती योग्य रीतीने नोंदवावी त्यास कोणाचाही असते हस्त े नसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्यास कोणतीही अडचणी येत नाही
शेतकऱ्यांना त्यांच्या पीकांची माहिती स्वता:च नोंदवण्याची सुविधा मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाशिवायही नोंद होऊ शकते.
2.पारदर्शकता आणि अचूकता
स्वतः माहिती भरल्यामुळे त्यात पारदर्शकता येते त्यामुळे माहिती भरत असताना योग्यरितीने भरा
डिजिटल पद्धतीमुळे पीक नोंदींची अचूकता वाढते आणि पारदर्शकता राखली जाते. हे विविध सरकारी योजनांसाठी योग्य लाभार्थी ओळखण्यासाठी उपयुक्त ठरते.
3.शेतकऱ्यांसाठी लाभ
शेतकऱ्यांना योग्य प्रकारे ओळखता येऊन त्यांना अनुदान, पिक विमा, आणि अन्य सरकारी योजनेचा लाभ मिळवता येतो.
4. वेळेची बचत
पारंपारिक पद्धतीपेक्षा ही प्रक्रिया वेळखाऊ नसून जलद आहे.
5. रिअल-टाइम डेटा
योजनेअंतर्गत प्राप्त माहितीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग होते, ज्यामुळे योजना आखण्यात मदत होते.
कार्यपद्धती
मोबाईल ॲपशेतकरी
ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करू शकतात, ज्यावर ते त्यांच्या पिकांची छायाचित्रे आणि माहिती अपलोड करू शकतात.
प्रमाणीकरण
शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरला त्यांच्या जमिनीच्या रेकॉर्ड्सशी लिंक करून प्रमाणीकरण केले जाते.
शासन प्रवेश
शासनाच्या विविध कृषी धोरणे आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी नोंदविलेली माहिती वापरली जाते.
ई पीक पाहणी ही योजना शेतकऱ्यांना अधिक सुलभतेने आणि अचूकतेने त्यांच्या पीकाची नोंद ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते, तसेच शासनाला योग्य योजना आखण्यासाठी महत्त्वाची माहिती पुरवते.
नवीन खातेदाराची नोंदणी
या शेतकऱ्यांनी अध्याप एक नदणी ती पीक नोंदणी केली नसेल किंवा आजपर्यंत कोणत्याही मोबाईल ॲप मध्ये इफिक नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी नवीन खातेदाराची नोंदणी हा पर्याय निवडून आपला शेती खाते क्रमांक निवडून पुढे दिलेल्या फोटोमधील योग्य माहिती भरून आपली ही पीक नोंदणी करून घ्यावीएपिक नोंदणी अर्ज करण्याची पद्धत
सर्वप्रथम मोबाईल प्ले स्टोअर मधून एपिक नोंदणी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे त्यानंतर आपला मोबाईल नंबर आधार नंबर विभाग मंडळ जसे की
छत्रपती संभाजी नगर
नागपूर
अमरावती
नाशिक
पुणे
याप्रमाणे विभाग निवडून आपला तालुका निवडावा त्यानंतर आपल्या गावाची यादी आपल्या समोर येईल गाव निवडावा त्यानंतर पासवर्ड म्हणून आपल्या मोबाईलवर ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी मोबाईल नंबर जतन करून ठेवावा त्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशन चालू होईल व आपण नवीन खातेदार म्हणून आपली नोंदणी करावी त्यानंतर प्रत्यक्ष आपल्या शेत वस्तीवर जाऊन मोबाईल कॅमेऱ्याद्वारे आपल्या पिकाचे फोटो काढून आपल्या पिकाची योग्य नोंदणी करावी मिश्र पिके निर्भर पिके पाणी देण्याचे योग्य साधन विहीर तलाव कालवे योग्य सिंचन तुषार सिंचन ठिबक सिंचन या पद्धतीने माहिती भरून सदरील माहिती लवकरात लवकर अपलोड करावी
इतर काही महत्त्वाच्या माहिती
👇👇👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇👇👇
टिप्पण्या